माहिला डॉक्टर वर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर कारवाई करा - डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन ची मागणी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बाबुल
कोलकत्ता येथिल माहिला डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीस कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येरमाळा येथिल डॉक्टर व केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे ,
कोलकत्ता येथिल येथिल घटणेचा निषेध करून मागणीचे निवेदन पो. उपनिरिक्षक जाधव यांना देण्यात आले या वेळी . डॉ, घुगे, डॉ, संदीप ताम्बारे, डॉ, पवार, डॉ, अमित मुंढ़े, डॉ, बांगर, डॉ, सौ,भगत , डॉ, पल्लवी ताम्बारे डॉ,सौ बारसकर , तसेच येरमाळा येथील सर्व केमिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते ,
Comments
Post a Comment