शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांच्या हस्ते भुम तालूक्यातील वृध्द आश्रमास चादरी भेट ,

शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांच्या हस्ते भुम तालूक्यातील वृध्द आश्रमास चादरी भेट ,

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी नितीन बारकुल

 शिवसेना पक्ष प्रमुख उध्वव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे 

त्या निमित्त भुम परंडा वाशी विधान सभा  मतदार संघांतील भुम तालूक्यातील पाथरुड व नळेवडगाव येथिल  माऊली महाराज वृद्ध आश्रमातील  महिलांना शिवसेना नेते सह संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांच्या वतीने साडी वाटप तसेच जेष्ट नागरिकांना सोलापुरी चादर वाटप करण्यात आले ,

 या प्रसंगी शिवसेना समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवासेना जिल्हा अध्यक्ष डॅा. चेतन बेराडे, भुम शहर प्रमुख दिपक मुळे, पाथरुड गांवचे सरपंच शिवाजी तिकटे, भुम उपतालुका प्रमुख अनिल तिकटे, अंभी उपतालुका प्रमुख अविनाश गटकळ, विनोद रेडे ,चेअरमन नाईकनवरे, तसेच अशोक भोगील  ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न