येरमाळा येथे नारळी पौर्णिमानिमित्त श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्सवात पार,
हजारो भाविकांची दर्शना साठी गर्दी
पुज्य नागरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा येथे सोमवारी नारळी पौर्णिमानिमित्त श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्सवात पार पडली,
विठ्ठल मंदिरातून येडेश्वरी देवीची पालखी मिरवणुकीत काढण्यात आली या वेळी लाखोच्या संख्येने भाविकांनी सहभागी झाले होते ,
Comments
Post a Comment