येरमाळा येथे संत सेना महाराज यांची पुन्यतिथी साजरी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
दि ३० ऑगष्ट २०२४
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा येरमाळा यांच्यावतीने संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते व समस्त गावकरी यांच्यावतीने संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना मोरे. सतीश मोरे सागर मोरे लखन मोरे गणेश मोरे विशाल मोरे योगेश मोरे रंजीत मोरे रंजीत दळवी विजय मोरे अण्णा मोरे हनुमंत मोरे बाळू मोरे अशोक मोरे आदित्य मोरे आश्रुबा मोरे रमेश मोरे मोहन मोरे राहुल मोरे प्रशांत मोरे अभिजीत धाकडे सुरज धाकतोडे सुनील मोरे उपस्थित होते ,
Comments
Post a Comment