येरमाळा पोलिस ठाण्याचे बिट आलदार चोपदार यांची बदली ग्रामस्थाकडून सत्कार करून निरोप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाणे येथे मागील सात वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक तसलीम चोपदार यांची नुकतीच येरमाळा येथून तुळजापूर ठाणे येथे बदली झाली आहे
येरमाळा पोलीस स्टेशन चा स्टाफ व येरमाळा पंचक्रोशीतील पोलीस पाटील येरमाळा ग्रामस्थ येरमाळा पत्रकार बांधव यांच्या वतीने बिट आलदार तसलिम चोपदार यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ,
Comments
Post a Comment