गोदामपाल नागेश करळे यांचे वडील भगवान भानुदास करळे यांचे निधन
गोदामपाल नागेश करळे यांचे वडील
भगवान भानुदास करळे यांचे निधन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा तालूक्यातील नालगाव येथिल भगवान भानूदास करळे वय १०० वर्ष यांचे दि १३ ऑगष्ट रोजी सकाळी १० - ३० वाजता वृध्दपकाळाने निधन झाले ,
परंडा तहसिल कार्यालयाचे गोदामपाल नागेश करळे यांचे वडील होते , भगवान करळे यांच्यावर परंडा येथिल कुर्डवाडी रोडवरील मशान भुमीत दुपारी ४,३० अंत्यविधी करण्यात येणार आहे ,
त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे ,
Comments
Post a Comment