येरमाळा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार तसलीम चोपदार यांचा वाढदिवस साजरा ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार तसलीम चोपदार यांचा वाढदिवस बुधवार दि ७ ऑगष्ट रोजी साजरा करण्यात आला , बिट अमलदार तसलीम चोपदार यांच्या वाढदिवसा निमित्त येरमाळा येथिल नागरीक व पोलिसा विभागाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या
Comments
Post a Comment