रत्नदीप बारकुल यांची वैद्यमापन निरीक्षक पदी निवड
निरीक्षक पदी निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारबुल
दि १२ / ९ /२०२४
येरमाळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रत्नदीप दिगंबर बारकुल यांची एमपीएससी मधून वैद्यमापन निरीक्षक राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे
रत्नदिप बारकुल यांच्या यशाबद्दल
येरमाळा प्रेस क्लब च्या वतीने व MSB अर्बन सोसायटी च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मित्र परिवार उपस्थित उपस्थित होते ,
Comments
Post a Comment