उमरा येथिल गणेश मंडाळाचा सामाजीक उपक्रम

उमरा येथिल गणेश मंडाळाचा सामाजीक उपक्रम 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
 प्रतिनिधी नितीन बारकुल


 सहाय्यक पोलीस निरीक्षक  क्षीरसागर यांनी गणेश मंडळांना आवाहान केले होते की, डॉल्बी सारख्या व इतर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, विविध खेळांचे स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे त्यानुसार कळंब तालुक्यातील उमरा या गावामधे गणेश मंडळातर्फे  गावामधे स्पर्धा परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी व स्पर्धा वास्तव विद्यार्थ्यांना कळावे तसेच त्यांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते.
 वेगवेगळ्या वयोगटानुसार आयोजित परीक्षेत पाहिले ते दुसरी वयोगटात दिव्यांका जाधव,विराज मोहिते,शिवानी जाधव या विद्यार्थ्यांनी प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले.3 री ते 4 थी गटात सिद्दी जाधव,हर्षद जाधव व श्री जाधव यांनी क्रमांक पटकावले,
तसेच
5 वी ते 7 वी गटात गौरी जाधव,प्रणिती विलास जाधव व सिधी ना. जाधव यांनी क्रमांक पटकाविले.तसेच 8 वी ते 12 वी वयोगटात सुगला प्रकाश शिंदे ,यश शिंदे व सार्थक जाधव यांनी बक्षीस पटकाविले.या परीक्षेचे आयोजन हरी जाधव,महादेव जाधव, घातक ग्रुप,श्रीकांत जाधव ,विशाल जाधव,मुकुंद जाधव,वैभव शिंदे ,किरण जाधव,गणेश जाधव यांनी रवि जाधव(कर निरीक्षक) व जाधव साहेब (पोलिस उपनिरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले. विदर्थ्याणी दिलेल्या उत्स्पूर्त प्रतिसादा बद्दल PSI जाधव  व रवि जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न