येरमाळा येथिल गणेश मंडळाला आमदार कैलास पाटील यांची भेट
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
आमदार कैलास पाटील यांनी येरमाळा येथिल
परमपूज्य कशीबा महाराज स्वाभिमानी मित्र मंडळ भेट दिली
यावेळी कार्यकर्त्यांचे कैलास दादा पाटील यांनी तोंड भरून कौतुक करून मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी मंडळा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ,
Comments
Post a Comment