येरमाळा येथील धनंजय बारकुल यांच्या वाढदिवसा निमीत्त आमदार कैलास पाटील यांच्या वतीने सत्कार
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि १९ सप्टेबर २०२४
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा येथिल युवा उद्योजक
अशिर्वाद भारत गॅस चे संचालक धनंजय बारकुल यांच्या वाढदिवसा निमित्त कळंब धाराशिव चे आमदार कैलास पाटील व भूम परंडा वाशी चे माजी आमदार ज्ञानेश्वर( तात्या) पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार केला ,
Comments
Post a Comment