येरमाळा येथिल सुष्टी जमदाडे हिचे कुस्ती स्पर्धत यश
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
दि २२ सप्टेबर २०२४
ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा व येडेश्वरी स्पोर्ट्स क्लब येरमाळा येथिल कुमारी सृष्टी संतोष जमदाडे हिने शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत
19 वर्षाखालील 62 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवीला आहे
कुमारी सुष्टी हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ,
तर कुमारी देवयानी संतोष जमदाडे हिने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षाखालील 54 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला मुळे येडेश्वरी क्लब येरमाळा व ज्ञानदेव विद्यालय येरमाळा आणि समस्त येरमाळा ग्रामस्थ तर्फे अभिनंदन करण्यात आले ,
Comments
Post a Comment