बार परमिट रूम असोसिएशन च्या अध्यक्षपदी समाधान बारकुल तर उपाध्यक्षपदी सचिन उकरंडे यांची निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा, तेरखेडा, दहिफळ बिअर बार परमिट रूम असोसिएशन च्या अध्यक्षपदी समाधान बारकुल यांची तर उपाध्यक्षपदी सचिन उकरंडे
व दादा ढवळे तर सचिवपदी जयवंत पलंगे यांची निवड करण्यात आली आहे ,
गुरूवार दि ५ सप्टेबर रोजी बार असोशिएशन ची येरमाळा येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली ,
निवड झाल्याबद्दल येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने व मित्र परिवारांच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी येरमाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य व बिअरबार परमिट रूम चे सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment