येरमाळा येथे धनंजय पाटील यांच्या वतीने मित्र परिवाराचा वाढदिवस साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
मित्रत्वाचे नाते जपत येरमाळा येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते धनंजय पाटील यांच्या वतीने एकाच वेळी ८ मित्रांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करून सुभेच्छा देण्यात आल्या ,
येरमाळा येथिल विजय निकम,इरफान सैय्यद,नितीन बांगर,संतोष बारकुल,आबा बारकुल,अमर पलंगे,संतोष कोकाटे,सचिन नरहीरे यांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने याचा योग साधून धनंजय पाटील यांनी या सर्व मित्र परिवाराचा सत्कार करून वाढदिवस साजरा केला ,
Comments
Post a Comment