प्रा .संतोष तौर यांची लातुर विभागीय सहकार भारतीच्या सह प्रमुखपदी निवड
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार क्षेञाचे जानकार,युवा उद्योजक .प्रा.संतोष बाबासाहेब तौर यांची लातुर विभागीय सहकार भारतीच्या सहप्रमुखपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे ,
प्रा .संतोष तौर यांची निवड झल्याबद्दल येरमाळा पञकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून सुभेच्छा देण्यात आल्या या वेळी पत्रकार व मित्रपरिवार उपस्थित होते
Comments
Post a Comment