सचिन पाटील सर यांची लातूर बोर्डाच्या अशासकीय सदस्य पदी झाल्याने सत्कार
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा प्रेस क्लब व येरमाळा ग्रामस्थांच्या वतीने सचिन पाटील सर यांच्या सह विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ,
सचिन पाटील सर यांची लातूर बोर्डाच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे तर समाधान बेंद्रे यांना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे , प्रा. संतोष तौर यांची सहकार भारतीच्या लातूर विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड झाली आहे
तसेच पत्रकार सचिन पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण विभागामध्ये अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार बंधू व येरमाळा येथिल गावकरी उपस्थित होते ,
Comments
Post a Comment