संतोष तौर यांना श्री गरु रामचंद्र बोधले महाराज स्वस्थनांच्या वतीने पुरस्कार जाहिर,
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २४
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील जनहित पतसंस्थेचे संस्थापक प्रा संतोष बाबासाहेब तौर यांना श्री गरु रामचंद्र बोधले महाराज स्वस्थनांच्या वतीने समाजकार्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे ,
प्रा . संतोष तौर यांच्या समाजकार्याची दखल घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ,
तौर यांना पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल कळंब तालुक्यातील व येरमाळा परिसरातील त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले,
राजू घेवारे ,पोपट उघडे, उद्धवराव गपाट, समाधान भगत, यांनी प्रा.संतोष तौर यांचे अभिनंदन केले आहे
Comments
Post a Comment