डॉ .सरोजिनी राऊत यांची येरमाळा येथिल जनहित पत संस्थेला भेट ,

डॉ सरोजिनी राऊत यांची जनहित पत संस्थेला भेट 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी नितीन बारकुल



 श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ सौ सरोजिनी  संतोष राऊत यांनी येरमाळा येथिल 
जनहीत पतसंस्थेला भेट दिली

 यावेळी पतसंस्थेच्या वतीने राऊत यांचा  सन्मान करण्यात आला, यावेळी पत संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते ,

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल