महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे म्हणून तुळजाभवानीला साकडे
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी आयोजित केलेल्या शक्ती पद यात्रेचे येरमाळ्यात स्वागत करण्यात आले
यावेळी माजी सभापती विकास बारकुल उपसरपंच गणेश बारकुल माजी जी प सदस्य मदन बारकुल व भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..
Comments
Post a Comment