परंडा ऊरुस कमेटीच्या अध्यक्ष पदी इमरान मुजावर तर उपाध्यक्ष पदी तय्यब मुजावर यांची निवड ,
शिवसेनेच्या वतीने ऊरुस कमेटीचा सत्कार ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि ७ )
परंडा येथिल हजरत ख्वॉजा बद्रोदीन चिश्ती शहीद यांचा ७०५ उर्स दि ९ जानेवारी रोजी दर वर्षी प्रमाणे साजरा करण्यात येणार आहे
उरूस कमेटीचे गठण करण्या साठी दर्गाह येथे दि ५ नोव्हेंबर रोजी मुजावर जमातची बैठक घेऊन उर्स कमेटी जाहीर करण्यात आली .
उरूस कमेटीच्या अध्यक्षपदी इम्रान बादेश मुजावर यांची तर उपाध्यक्ष पदी तय्यब मुजावर यांची निवड करण्यात आली आहे , तर सेकट्ररी गौस मुजावर,
सह सेक्रेटरी सलीम मुजावर,
खजिनदार मलीक मुजावर,
सह खजीनदार रफीक मुजावर ,
सल्लागार -मुजाहीद मुजावर ,
समीर गफ्फार मुजावर यांची निवड करण्यात आली ,
तर सदस्य पदी चांद मुजावर, मुर्शरफ मुजावर , शारूक मुजावर, आकील मुजावर, अहेमद मुजावर, बबलू मुजावर, असलम मुजावर, सादीक मुजावर, रिजवान मुजावर यांची निवड करण्यात आली ,
उरूस कमेटीच्या पदाधिकारी यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या ,
यावेळी जिल्हा प्रमुख रणजित पाटील शहरप्रमुख रईस मुजावर ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी ,मा. नगरसेवक मैनद्दीन तुटके ,मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , युवासेना शहरप्रमुख कुणाल जाधव , तुकाराम गायकवाड ,अजहर शेख , संचालक सचिन शिंदे , संतोष मेहेर , मजहर दहेलूज , साबेर मुजावर ,मुन्ना भोले , जुबेर शेख , दादा तुटके , हाजी गुलाम पटेल आदी मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment