क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

येरमाळा ता कळंब येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा व केंद्रिय प्राथमिक शाळा येरमाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली 
यामध्ये सावित्रीच्या वेशभूषेतील मुला-मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर सुंदर अशी भाषणे , ओव्या, एकांकिका इत्यादी चे सादरीकरण केले, या कार्यक्रमाप्रसंगी प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री अनिल बारकुल सर, सहशिक्षिका श्रीमती जाधव मॅडम, वाघमारे मॅडम, चेचे मॅडम, दिडवळ मॅडम, उकिरडे मॅडम, देशमुख मॅडम व स शि  श्री शेरखाने सर तसेच युवा शिक्षक श्री . आगलावे सर व श्रीमती शिंदे मॅडम इतर शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न