नूतून सरपंच सौ प्रिया विशाल बारकुल चा जनहित परिवारा च्या वतीने सत्कार ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा ग्रामपंचायतच्या नूतून सरपंच पदी सौ प्रिया विशाल बारकुल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जनहित परिवाराच्या वतीने श्री आई येडेश्वरी ची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला
व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस येरमाळा ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत,
Comments
Post a Comment