एमएसबी अर्बन सोसायटीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

एम एस बी अर्बन सोसायटीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल

दि 23 रोजी येरमाळा ता कळंब येथील एम एस बी अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रतिमापूजन यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन श्री सुधीर सस्ते, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेंद्रे, दत्त संस्थांचे हभप एकनाथ महाराज लोमटे, मा सभापती विकास बारकुल, भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर महेंद्र भोर, पीएसआय पवन निंबाळकर, श्री आबासाहेब बारकुल, समाधान बारकुल, रंजीत तात्या बारकुल, मंडळअधिकारी नागटिळक साहेब, मुख्याध्यापक पौळ सर केंद्रप्रमुख अनिल बारकुल, धनंजय बारकुल, ठोंबरे सर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा व सभासद ग्रामस्थांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला, तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी शंकरराव बारकुल यांनी संस्थेची सुरुवातीपासून ते आतापर्यंतची वाटचाल सांगितली संस्था बँकिंग बरोबरच सामाजिक कार्यात ही अग्रेसर असते असे सांगितले यावेळी समाधान बेदरे, विकास बारकुल, महेंद्र भोर, एकनाथ लोमटे महाराज यांनी येरमाळ्यासारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन एम एस बी अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून कौतुकास्पद काम केल्यामुळे पाचवा वर्धापन दिनाच्यां शुभेच्छा दिल्या  यावेळी कार्यक्रमाला रमाकांत बारकुल, दत्तात्रय बारकुल, सुग्रीव बारकुल, जब्बार तांबोळी, शंकरराव बारकुल, अजित बेदरे, संदीप बारकुल, देवानंद बारकुल, कुंदन कांबळे, शशिकांत बारकुल, रमाकांत सावंत तसेच संस्थेचे सभासद मित्र गण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बारकुल यांनी केले तर आभार समाधान बारकुल यांनी मांनले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न