येरमाळा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
येरमाळा ता कळंब येथे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस पत्रकार दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मा सरपंच विकास भाऊ बारकुल येरमाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष कुंदन भैया कांबळे उपाध्यक्ष लहू बारकुल ज्येष्ठ समाजसेवक रणजीत तात्या बारकुल, तुकाराम पाटील, निशिकांत गायकवाड, समाधान बेंद्रे, अनिल बारकुल सर, समाधान बारकुल, प्रशांत गुरव, सुभाष बारकुल, हनुमंत कोकाटे, बाबासाहेब तोर, देवानंद बारकुल, दादा उघडे, मा.जी. प सदस्य मदन तात्या बारकुल, पेजगुडे सर, पत्रकार आजय बेदरे, बालाजी बारकुल, संदीप बारकुल, प्रमोद पाटील, सचिन पाटील, नितेश बारकुल, नागेश तोडकरी, व इतर उपस्थित होते.
Comments
Post a Comment