कबड्डी स्पर्धात येरमाळा संघाचे यश
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नितीन बारकुल
स्टेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नेवासा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्था येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरी 14 वर्षे वयोगटा च्या कबड्डी स्पर्धेत येरमाळा येथील श्री येडेश्वरी स्पोर्ट्स क्लब येरमाळा च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र संघात प्रवेश केला ,
या यशा बद्दल क्रीडा प्रेमी व आजी-माजी खेळाडू तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले
Comments
Post a Comment