डॉ संदीप तांबारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

डॉ संदीप तांबारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा 
पुज्य ऑनलाईन न्यूज

येरमाळा प्रतिनिधी- नितीन बारकुल 

येरमाळा ता कळंब येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ  संदीप तांबारे यांचा वाढदिवस
सकाळी येडेश्वरी देवी दर्शन व
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून करण्यात आला 
डॉ संदीप तांबारे यांनी   येरमाळा येथे येडेश्वरी हॉस्पिटल पासून सुरुवात केली तसेच येडाई व्यसनमुक्ती केंद्रा च्या माध्यमातून त्यांचे  कार्य सुरू आहे ,
 वाढदिवसा निमित्त येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ही तांबारे दांपत्याचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न