संगीत विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा

संगीत विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

  गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षा  सत्र  नोव्हेंबर 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला. 
या परीक्षांमध्ये खालील प्रमाणे  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
कु. प्रांजल बारकुल (शास्त्रीय हार्मोनियम वादन  प्रारंभिक परीक्षा प्रथम श्रेणी) चि. प्रज्वल बारकुल (शास्त्रीय तबला वादन  प्रारंभिक परीक्षा  प्रथम श्रेणी)
चि. राणाप्रताप कवडे (शास्त्रीय हार्मोनियम वादन  प्रारंभिक परीक्षा डिस्टिंक्शन) कु. स्वरांजली पवार व कु. श्रद्धा ननवरे (शास्त्रीय हार्मोनियम वादन  प्रवेशिका प्रथम परीक्षा द्वितीय श्रेणी)
चि. कौशल्य पवार (शास्त्रीय तबला वादन  प्रवेशिका प्रथम परीक्षा डिस्टिंक्शन) कु. धनश्री बारकुल, कु. रोशनी बारकुल, कु. श्रेया बेद्रे (शास्त्रीय गायन प्रवेशिका पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणी) चि. शिवम पाटील (शास्त्रीय गायन प्रवेशिका पूर्ण परीक्षा डिस्टिंक्शन)
चि. अनिकेत भोरे (शास्त्रीय तबला वादन मध्यमा प्रथम परीक्षा डिस्टिंक्शन)
याबरोबरच वरीलपैकी पाच विद्यार्थी हे नियमानुसार इ. १० वी बोर्ड परीक्षेमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त कला विषयाचे मार्क्स मिळण्यासाठी आत्ताच पात्र झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना संगीत क्लासेसच्या संचालिका संगीत विशारद सौ. कविता पवार मॅडम व शशिकांत पवार सर*यांनी मार्गदर्शन केलेया यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पत्रकार बांधवांनी, पालकांनी, संगीतप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न