येरमाळा सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण बारकुल

येरमाळा सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण बारकुल

येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल 

येरमाळा ता कळंब येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते प्रवीण हनुमंत बारकुल यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी आतिश अंकुश बारकुल यांची निवड करण्यात आली तसेच सचिव  भाऊसाहेब अनिल पवार, प्रसिद्धीप्रमुख गोरखनाथ बारकुल, सहसचिव रामेश्वर चौधरी यांची निवड करण्यात आली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वपक्षीय, अठरापगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी आठवडाभर भरगच्च विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी अनिकेत पवार, आकाश बारकुल, परसराम बारकुल, गणेश बारकुल, प्रितेश बारकुल, गणेश पवार, सोहेल इनामदार, अमोल बारकुल, सचिन बारकुल, बालाजी बारकुल, गणेश बारकुल, यादव भैया, तेजस बारकुल, सुजित गुप्ता, अनिकेत कवडे, रोहित बारकुल, रोहन राऊत, शुभम बारकुल, मंगेश बारकुल, प्रणव बारकुल, अजय इटकर, प्रवीण मोरे, रोहित घेवारे व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न