संभाजी महाराज यांची जयंती साजरी ,

संभाजी महाराज यांची जयंती साजरी ,

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

पुणे ( दि १४ मे  ) छत्रपती शासन ग्रुप यांच्या वतीने दि १४ मे रोजी पुणे येथे  छत्रपती  संभाजी महाराज यांची जंयती  साजरी करण्यात आली ,

 या वेळी छत्रपती शासन ग्रुपचे  उपाध्यक्ष श्रीराम कोकाटे, शिव व्याख्याते महेश वाळके ,अमोल घोरपडे ,अजय देसाई ,प्रतिक देसाई ,अनिकेत सावंत उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल