महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा 77 वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा 77  वर्धापन दिन साजरा 

 येरमाळा प्रतिनिधी नितिन बारकुल 

 कळंब तालुक्यातील येरमाळा येथील बस स्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभाग कळंब आगार यांचा  वतीने 77 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी कोष्टी , पत्रकार  नितेश बारकुल .कुंदन  कांबळे, नागेश तोरकडी, उपस्थित होते यावेळी  बस बसस्थानकाला पुष्पमाला अर्पण करून व प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित सन्मान  करून   वर्धापन दिन साजरा  करण्यात आला,
 व प्रवाशांना पुढील प्रवास सुखाचा होओ अशा महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून सुभेच्छा  देण्यात आल्या त्याप्रसंगी वाहतूक निरीक्षक यशवंत पाटील, वाहतूक नियंत्रक बी.आर. बांगर साहेब, वाहतूक नियंत्रक जे. जी. नागटिळक इत्यादी बहुसंख्य महामंडळाचे कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न