येरमाळा येथे बकरी ईद उत्सतात साजरी

येरमाळा येथे बकरी ईद उत्सतात  साजरी

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

प्रतिनिधी नितिन बारकुल 

येरमाळा ता. कळंब येथे बकरीद ईद उत्सहात साजरी करण्यात आली सकाळी  ईदगाह मैदानावर   ईदची नमाज अदा करण्यात आली ,


ईद च्या नमाज साठी येरमाळा सह मलकापुर, उपळाई, पिपळवाडी, पांनगाँव, आदि गावातून जवळपास 300 मुस्लिम बांधवानी जामा मस्जिद चे मौलवी मखदुम शेख यांच्या मागे नमाज अदा केली.

आपला देश्यातील प्रत्येक व्यक्तीचे देशावर  प्रेम असले पाहिजे प्रतेकानी एक मेका विषयी आदर केला पाहिजे असा संदेश या वेळी देन्यात आला ,

आणी दर वर्षा प्रमाणे येरमाळा पोलिस स्टेशन चे ए.पी.आय.    भालेराव व इतर पोलिस कर्मचारी यांनी ईदगाह वरती कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये या साठी बंदोबस्त ठेवला होता,
प्रार्थना नंतर मुस्लिम बांधवानी एक दुसऱ्यांना गळा भेट देवून बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल