काकडपाणी जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षा रोपण
जिल्हा परिषद शाळा काकडपाणी वृक्षा रोपण
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
काकडपाणी ( दि ८ ऑगष्ट )
जिल्हा परिषद शाळा काकडपाणी
येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त व आदिवासी जन बहुद्देशीय संस्था नाशिक यांच्या तर्फे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला
कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर .निलेश मोहंडुळे शाळ व्यावस्थापन समीती अध्यक्ष .लहुदास बरफ आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष आणि बाळु वळवी, भास्कर बुधर, चिंतामण बुधर,शरद बुधर,मेघराज बुधर, तुळशीराम चौधरी,व
जिल्हा परिषद शाळा काकडपाणी मुख्याध्यापक साबळे सर ,.गांगडे सर जिल्हा परिषद शाळा काकडपाणी शिक्षक आणि पंढरीनाथ गावित सर जिल्हा परिषद शाळा काकडपाणी शिक्षक व इ.उपस्थित होते.
*झाडे लावा - झाडे जगवा*
Comments
Post a Comment