प्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान .

सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान .

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज

परंडा दि १७ : - परंडा - पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा " मराठवाडा रत्न " पुरस्कार  प्रदान करण्यात आला . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे  ह . भ . प . गुरुबाबा औसेकर महाराज यांचे हस्ते देण्यात आला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यकंटराव गायकवाड (से . नि . ) सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र ,प्रमुख पाहूणे , पृथ्वीराज बी . पी . अ . आयुक्त म .न.पा पूणे व डॉ . शाशिकांत महावरकर अ . पोलिस आयुक्त पिंपरी - चिंचवड हे हजर होते . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर बळीराम चौधरी यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते .मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून उद्योजक रामचंद्र पवार यांना " मराठवाडा रत्न २०२५ हा मानाचा पुरस्कार प्रदान करतांना त्यांच्या सुविध पत्नी व मातोश्री हजर झाल्याने आनंद द्विगुणीत झाला .रामचंद्र पवार यांनी पुणे येथे "मराठवाडा रत्न २०२५ " हा ऐतिहासिक आणि मानाच पुरस्कार पटकावल्याने त्यांचे  सर्वत्र कौतुक होत आहे .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न