परंडा तालुका रेड झोण च्या मार्गावर दि ४ जुलै रोजी कोरोनाचे चार positive रुग्ण आढळले अवारपिंपरी गाव सिल ,
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि ४ )
परंडा शहरासह तालूक्यातील अवारपिंपरी येथिल एका व्यक्तीचा रिपोर्ट दि ४ जुलै रोजी कोरोना पॉझीटीव्ह अल्याने अवारपिंपरी गाव सिल करण्यात आले आहे .
तहसिलदार अनिल कुमार हेळकर , पोलिस निरिक्षक सय्यद , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी अवारपिंपरी येथे भेट देऊन गाव सिल केले आहे .
गावाबाहेर पडू नका सामाजीक अंतर चे पालन करून ग्रामस्थांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहन तहसिलदार यांनी ग्रामस्थांना केले असून या वेळी सरपंच तसेच माजी सरपंच सुरेश डाकवाले व ग्रामस्थ उपस्थित होते
नागरीकांनी फिजीकल डिस्टन्स पाळने गरजेचे आहे तरच कोरोनाचा संसर्ग रोखता येईल या साठी प्रशासना कडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment